राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] लातूर येथे विविध पदांच्या ०९ जागा

Date : 5 August, 2020 | MahaNMK.com

icon

NHM Latur Recruitments 2020: National Health Mission, Latur has new vacancies for the post of Specialist, Medical Officer. Attend for an interview on the 1st and 15th of every month at the given address and the official website is www.zplatur.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक दर महिन्याच्या १ व १५ तारखेला रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
हदयरोग तज्ञ (Cardiologist) डीएम कार्डिओलॉजी ०१
स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) एमडी / एमएस.गिन / डीजीओ / डीएनबी ०१
बालरोग तज्ञ (Pediatrician) एमडी पेड / डीसीएच / डीएनबी ०२
मनोविकारतज्ञ (Psychiatrist) एमडी मानसोपचार / डीपीडब्ल्यूडीएनबी ०१
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एम.बी.बी.एस ०१
पुर्णवेळ वैदयकीय अधिकारी (Part Time Medical Officer) एमबीबीएस शासकीय/निमशासकीय कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०१
अर्धवेळ वैदयकीय अधिकारी (Full Time Medical Officer) एमबीबीएस शासकीय/निमशासकीय कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य ०१

वयाची अट : १९ एप्रिल २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त अधिकारी - ७० वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर.

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

लातूर जिल्ह्यातील सर्व जाहिरातसाठी - येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.