राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] लातूर येथे विविध पदांच्या १० जागा

Date : 4 February, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Latur] लातूर येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी आणि एम.सी.आय./ एम.एम.सी. कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.    

वयाची अट : ७० वर्षे 

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंग पदवी आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

वयाची अट : ६५ वर्षे 

औषध निर्माता (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.फार्मा./ डी.फार्मा. पदवी आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदमध्ये नोंदणी आवश्यक ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट : ६५ वर्षे 

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : लातूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, आरोग्य  सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर-४१३५१२

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.