[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरती 2024

Date : 25 January, 2024 | MahaNMK.com

icon

NHM Jalgaon Bharti 2024

NHM Jalgaon Bharti 2024: NHM Jalgaon Bharti 2023, NHM long-form is the National Health Mission. In Jalgaon, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Jalgaon i.e. nhm.gov.in. Jalgaon is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Jalgaon NHM Recruitments 2024. You can check other Jalgaon Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.


जाहिरात दिनांक: 25/01/24

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या 23 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 23 जागा

NHM Jalgaon Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer एमबीबीएस - MMC नोंदणी 23

Eligibility Criteria For NHM Jalgaon Recruitment 2024

वयाची अट : 70 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : प्रशासकीय इमारत मजला क्रमांक २ मा. उपायुक्त सो, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpjalgaon.gov.in

How to Apply For NHM Jalgaon Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpjalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 17/10/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या 60+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 60+ जागा

NHM Jalgaon Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 16
2 एमपीडब्ल्यू / MPW 19
3 स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) 22
4 स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) 02
5 समवयस्क शिक्षक / Peer Educator 01
6 योग प्रशिक्षक / Yoga Trainer -

Eligibility Criteria For NHM Jalgaon Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 एमबीबीएस
2 विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
3 जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
4 जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग + कौन्सिल रेजिस्टेंशन
5 एच.एस.सी. हिपॅटायटीस बी किंवा बाधित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक
6 योग मधे डिप्लोमा

वयाची अट : 23 ऑक्टोबर 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

  • एमबीबीएस - 70 वर्षे

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 8,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpjalgaon.gov.in

How to Apply For NHM Jalgaon Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpjalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 16/06/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Jalgaon] जळगाव येथे डायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

NHM Jalgaon Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डायलिसिस तंत्रज्ञ / Dialysis Technician 01) 10+2 सह विज्ञान आणि डिप्लोमा किंवा डायलिसिस तंत्रज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम 02) 01 वर्षे अनुभव 02

Eligibility Criteria For NHM Jalgaon

वयाची अट : 22 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpjalgaon.gov.in

How to Apply For NHM Jalgaon Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 22 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpjalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 05/05/23

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या 54 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 54 जागा

NHM Jalgaon Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist 01
2 स्त्रीरोगतज्ञ / Gynecologist 05
3 बालरोगतज्ञ / Pediatrician 06
4 भूलतज्ज्ञ / Anesthetist 07
5 चिकित्सक / Physician 04
6 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 14
7 दंतवैद्य / Dentist 07
8 तंत्रज्ञ / Technician 10

Eligibility Criteria For NHM Jalgaon

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 एमबीबीएस & एमडी / एमएस / डीएम कार्डिओलॉजी सह MMC नोंदणी
2 एमबीबीएस & एमडी/एमएस/डीजीओ सह MMC नोंदणी
3 एमबीबीएस & एमडी बालरोगतज्ञ /डीसीएच सह MMC नोंदणी
4 एमबीबीएस & एमडी/ एमएस / डीए / डीएनबी सह MMC नोंदणी
5 एमबीबीएस & एमडी (औषध) सह MMC नोंदणी
6 एमबीबीएस सह MMC नोंदणी
7 बीडीएस / एमडीएस सह MMC नोंदणी
8 डेंटल हायजिनिस्ट- (एनसीडी) 12वी विज्ञानासह आणि डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये डिप्लोमा राज्य दंत परिषदेकडे नोंदणी (02 वर्षांचा अनुभव) एक्स-रे तंत्रज्ञ - (IPHS) - 10+2 सह डिप्लोमा संबंधित फील्ड (01 वर्षाचा अनुभव) ऑडिओमेट्रिक सहाय्यक - (NPPCD) 12 वी सह डिप्लोमा संबंधित अभ्यासक्रम

वयाची अट : 28 एप्रिल 2023 रोजी 17 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 150/- रुपये [SC/ST - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpjalgaon.gov.in

How to Apply For NHM Jalgaon Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpjalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १०/०८/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

District Hospital Jalgaon Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव
स्त्रीरोगतज्ञ / Gynaecologist
भूलतज्ञ / Anesthetist 
बालरोगतज्ञ / Pediatrician

Eligibility Criteria For District Hospital Jalgaon

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) एमबीबीएस - डिजिओ / एमडी ०२) शासनाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या विषयातील पदवी / पदवीका
०१) शासनाच्या भूलशास्त्र या विषयातील पदवी / पदवीका ०२) एमबीबीएस डीए / एमडी भूलतज्ञ
एमबीबीएस डीसीएच किंवा एमडी बालरोग

वयाची अट : ६१ वर्षे

शुल्क : १५०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : NHM कार्यालय,जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जळगांव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpjalgaon.gov.in 

How to Apply For District Hospital Jalgaon Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ ऑगस्ट २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpjalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०९/०७/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४२ जागा

NHM Jalgaon Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) ११८
स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) १९
वैद्यकीय अधिकारी - आयुष युजी / Medical Officer - Ayush UG ०१
समुपदेशक / Counselor ०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician ०५
पोषणतज्ञ / Nutritionist ०१

Eligibility Criteria For NHM Jalgaon 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
बीएएमएस
०१) एमएसडब्ल्यू ०२) ०१ वर्षे अनुभव
०१) बी.एस्सी, DMLT (MSBTE) ०२) ०१ वर्षे अनुभव
०१) गृह विज्ञान पोषण बी.एस्सी ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpjalgaon.gov.in

How to Apply For NHM Jalgaon Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक १५ जुलै २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpjalgaon.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.