[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2023

Date : 4 August, 2023 | MahaNMK.com

icon

NHM Chandrapur Bharti 2023

NHM Chandrapur Bharti 2023: NHM Chandrapur Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Chandrapur, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Chandrapur i.e. nhm.gov.in. Chandrapur is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Chandrapur NHM Recruitments 2022. You can check other Chandrapur Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.


जाहिरात दिनांक: 04/08/23

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान [National Health Mission, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या 16 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 10 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 16 जागा

NHM Chandrapur Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 स्त्रीरोगतज्ज्ञ / Gynaecologist 04
2 बधिरीकरणतज्ञ / Anesthesiologist 01
3 भूलतज्ज्ञ / Anesthetist 06
4 सर्जन / Surgeon 01
5 बालरोगतज्ञ / Pediatrician 01
6 हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist 01
7 मानसोपचारतज्ज्ञ / Psychiatrist 01
8 कान नाक सर्जन / Ear Nasal Surgeon 01
9 बालरोगतज्ञ / Paediatrician -
10 रेडिओलॉजिस्ट / Radiologist -

Eligibility Criteria For NHM Chandrapur Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1 MBBS, MD (Gynec)/DGO
2 MBBS, MD (Medicine)
3 MBBS, MD(Anae) /DA
4     MBBS, MS (Surgery)
5 MBBS, MD (Paed)/DCH
6 MBBS, MD (Cardiology/General Medicine)
7 MBBS, MD /DPM).Psychiatry
8 MS (ENT)
9 MBBS, MD (Paed)/DCH
10     MD Radio/DMRD

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर कार्यालय.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

How to Apply For NHM Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpchandrapur.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 17/07/23

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान [National Health Mission, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 07 जागा

NUHM Chandrapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 फिजिशियन / Physician 01
2 प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ / Obstetrician and Gynaecologist 01
3 बालरोग तज्ञ / Pediatrician 01
4 नेत्ररोग तज्ञ / Ophthalmologist 01
5 त्वचारोग तज्ञ / Dermatologist 01
6 मानसोपचार तज्ञ / Psychiatrist 01
7 ईएनटी तज्ञ / ENT Specialist 01

Eligibility Criteria For NUHM Chandrapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 एमडी मेडिसिन / DNB
2 एमडी / एमएस Gyn DGO / DNB
3 एडी (Ped)/ DCH / DNB
4 एमडी नेत्ररोगतज्ज्ञ / DOMS
5 एमडी (Skin/VD),DVD, DNB
6 एमडी मानसोपचार DPM/CNB 
7 एमडी ईएनटी /DORL/DNB 

वयाची अट : 70 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बल्लारपुर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

How to Apply For NUHM Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जुलै 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpchandrapur.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २३/०८/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या १३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३२ जागा

NHM Chandrapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ४४
स्टाफ नर्स / Staff Nurse ४४
एमपीडब्ल्यू / MPW ४४

Eligibility Criteria For NHM Chandrapur 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एम.बी.बी.एस.
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

वयाची अट : ०६ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

How to Apply For NHM Chandrapur Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://zpchandrapur.maharashtra.gov.in/mr या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpchandrapur.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २२/०२/२२

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या ११६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ०४ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ११६ जागा

NHM Chandrapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सुपर स्पेशालिस्ट/ Super specialist ०१
स्पेशलिस्ट/ Specialist १०
 वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer १२
मानसशास्त्रज्ञ/ Psychologist  ०१
ऑडिओलॉजिस्ट/ Audiologist ०२
मानसोपचार परिचारिका/ Psychiatric Nurse  ०१
फिजिओथेरपिस्ट/ Physiotherapists ०१
स्टाफ नर्स/ Staff Nurse ७४
पर्यवेक्षक/ Supervisor  ०१
१० टीबी पर्यवेक्षक TB Supervisor  ०१
११ समुपदेशक/Counselor  ०१
१२ पॅरामेडिकल वर्कर/ Paramedical Worker ०१
१३ फार्मासिस्ट/  ०४
१४ तंत्रज्ञ/ Technician  ०६

Eligibility Criteria For NHM Chandrapur

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण+PMW/ कोणत्याही शाखेतील पदवी/ एमबीबीएस/ एमडी/ डी.पी.एन./एम.एस./एम.एस./बी.एस्सी. (नर्सिंग)/ जी.एन.एम./एम.एस.डब्ल्यू/ बी.फार्म.

वयाची अट : २१ फेब्रुवारी २०२२ रोजी ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpchandrapur.maharashtra.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०७/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक ०६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Chandrapur Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्त्रीरोगतज्ञ/ Gynecologist -
बालरोगतज्ञ/ Pediatrician -
बधिरीकरण तज्ञ/ Deafness -
भिषक/ Physician -
सर्जन/ Surgeon -
रेडिओलॉजीस्ट/ Radiologist  -

Eligibility Criteria For NHM Chandrapur

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
एमबीबीएस, एडी (Gynec)/ डिजिओ 
एमबीबीएस, एडी (Ped)/ डीसीएच
एमबीबीएस, एडी (Anae) /डीए
एमबीबीएस, एडी (Medicine)
एमबीबीएस, एमएस, (Surgery)
एडी (Radiology)/ डीएमआरडी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpchandrapur.maharashtra.gov.in


MahaNMK.com is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.

What is NHM?

NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission. 


What is NHM Chandrapur?

NHM stands for National Health Mission. NHM Chandrapur is a subdivision of NHM for the Chandrapur region. It is frequently called NHM Chandrapur.


How can I join NHM?

Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from MahaNMK.com


What is the Official Website For NHM?

NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in. 


These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha NMK regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.