[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती २०२१

Updated On : 8 October, 2021 | MahaNMK.com

icon

NHM Bhandara Recruitment 2021

NHM Bhandara Bharti 2021, NHM long-form is the National Health Mission. In Bhandara, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Pune i.e. nhm.gov.in./ www.bhandara.gov.in Bhandara is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Bhandara NHM Recruitments 2021. You can check other Bhandara  Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.


जाहिरात दिनांक: ०८/१०/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे विविध पदांच्या ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ व २० ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ६३ जागा

NHM Bhandara Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
स्टाफ नर्स/ Staff Nurse  ३९
भूलतज्ञ/ Anesthetist ०६
स्त्रीरोग तज्ञ/ Gynecologist ०४
क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-ray Technician ०३
बालरोगतज्ञ/ Pediatrician ०२
भिषक तज्ञ/ Physician ०१
नेत्र विशेषज्ञ/ Eye Specialist ०१
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०७

Eligibility Criteria For NHM Bhandara

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
जीएनएम / बी.एससी (नर्सिंग) ६५ वर्षापर्यंत
एमबीबीएस, एमडी (भूलतज्ञ)/ डी.ए./ डीएनबी (भूलतज्ञ) ७० वर्षापर्यंत
एमबीबीएस, एमडी/ एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ/ डीएनबी (स्त्रीरोग तज्ञ)
एमबीबीएस, एमडी (Radio)/ डीएमआरडी
एमडी (बालरोगतज्ञ)/ डीसीएच/ डीएनबी (बालरोगतज्ञ)
एमडी मेडिसिन/ डीएनबी
एमएस नेत्ररोग विशेषज्ञ/ डिओएमएस/ डीएनबी
बीएएमएस/ बियुएमएस

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]


वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : टेलिमेडिन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय भंडारा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (स्टाफ नर्स): जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

जाहिरात - स्टाफ नर्स (Notification - Staff Nurse) : येथे क्लिक करा

जाहिरात - इत्तर पदांसाठी (Notification - Other Posts) : येथे क्लिक करा

Official Site : www.bhandara.gov.in


 
Expired :

 

जाहिरात दिनांक: २५/०९/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ सप्टेंबर २०२१ ते ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

NHM Bhandara Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
बालरोगतज्ञ/ Pediatrician ०१
स्त्रीरोगतज्ज्ञ/ Gynecologist ०१
चिकित्सक/ Physician ०१

Eligibility Criteria For NHM Bhandara

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
एमडी बालरोगतज्ञ /डीसीएच /डीएनबी
एमडी / एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ/ डिजिओ / डीएनबी
एमडी मेडिसिन/ डीएनबी

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३००/- रुपये (प्रति कॉल उपस्थित)

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bhandara.gov.in


 

जाहिरात दिनांक: ०२/०७/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ जुलै २०२१ रोजी  आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

NHM Bhandara Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
जिल्हा कार्यक्रम समन्वयक/ District Program Coordinator ०१) एमबीए / पीजी डिप्लोमा ०२) ०१ वर्षे अनुभव. ०१

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, सामान्य रुग्णालय भंडारा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bhandara.gov.in


 

जाहिरात दिनांक: २३/०६/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे योग प्रशिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Bhandara Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
योग प्रशिक्षक/ Yoga Trainer ०१) मान्यताप्राप्त संस्थेमधून सर्टिफाईड पदवी/ पदवीधारक असावा. ०२) योगप्रशिक्षक मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असावा.  -

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५००/- रुपये प्रति योग सत्र, प्रति आठवडा

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, भंडारा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.bhandara.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०९/०२/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : ०६ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०१) बी.एससी DMLT ०२) ०१ वर्षे अनुभव. ०६

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, सामान्य रुग्णालय भंडारा.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.bhandara.gov.in


 

जाहिरात दिनांक : ०३/०२/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे स्टाफ नर्स पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : २९ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
स्टाफ नर्स/ Staff Nurse जीएनएम / बी.एससी नर्सिंग २९

वयाची अट : ६३ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद भंडारा.

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in/ www.bhandara.gov.in:


 

जाहिरात क्रमांक : १९/०१/२१

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Bhandara] भंडारा येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १७ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (MBBS) एमबीबीएस सह एमएमसी नोंदणी १७

वयाची अट : ६० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : पाहा

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in


MahaNMK.com is always here to solve your queries and to guide you towards your employment journey. Here are some FAQs people ask us very often.

What is NHM?

NHM is a National Health Mission. So the full form for NHM is National Health Mission. 


What is NHM Bhandara?

NHM stands for National Health Mission.  NHM Bhandara is a subdivision of NHM for the Bhandara region. It is frequently called NHM Bhandara.


How can I join NHM?

Anyone can join the NHM by checking its official notification first. Then the candidate should follow the respective procedure for the recruitment. You can get the latest NHM Jobs from MahaNMK.com


What is the Official Website For NHM?

NHM stands for National Health Mission and the Official website for NHM is nhm.gov.in. 


These are some questions people ask us very often, so we decided to provide them a solution so that they can get it better. Keep visiting Maha NMK regularly for the latest jobs, exams, and study material. Thanks for visiting MahaNMK.com

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१