![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Beed] बीड येथे विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑडिओलॉजी मध्ये पदवी
कायदेशीर सल्लागार (Legal Counsellor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एल.एल.बी. पदवी
वैद्यकीय अधिकारी-एम.बी.बी.एस (Medical Officer-MBBS) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर पदवी
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.फर्मा./ डी.फर्मा. पदवी
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपी मध्ये पदवीधर
सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पात्रता
विशेष शिक्षक (Special Educator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सुनावणी कमजोरी मध्ये विशेष शिक्षक
विशेषज्ञ (Specialist) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.एस. पदवी
दंत तंत्रज्ञ (Dental Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डेंटल टेक्निशियनमध्ये १२ वी सायन्स आणि डिप्लोमा
शिक्षक (Tutor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. नर्सिंग
वैद्यकीय अधिकारी-पुरुष (Medical Officer-Male) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी
मानसशास्त्रज्ञ (Psychologist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.ए. पदवी
एसटीएस (STS) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
डीईआयसी व्यवस्थापक (DEIC Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : अपंग पुनर्वसन प्रशासन मध्ये पदव्युत्तर पदवी
वैद्यकीय अधिकारी- पूर्ण वेळ (Medical Officer- Full Time) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.फर्मा./ डी.फर्मा. पदवी
वैद्यकीय अधिकारी- अर्धवेळ (Medical Officer- Part Time) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील तज्ञ
वयाची अट : ०७ सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग : १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : बीड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड
Official Site : www.beed.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.