राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission Assam] आसाम येथे विविध पदांच्या ३२४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Civil Engineering or AMIE (Section–A & Section–B) in civil engineering from any recognized university with a minimum aggregate of 60% Marks. ०२) Minimum 3 years experience in execution and supervision of construction works. Preference will be given to the persons having working experience in health sector organizations
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ४३ वर्षापर्यंत
विभागीय अभियंता (Zonal Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Electrical Engineering or AMIE (Section-A & Section-B) in Electrical Engineering from any recognized University with a minimum aggregate of 60% marks. ०२) Minimum 3 Years experience in execution
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ४३ वर्षापर्यंत
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ३०० जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS Degree from a recognized Medical College and Registered with Assam Medical Council/ Medical Council of India
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ६२ वर्षापर्यंत
प्रशिक्षण सल्लागार (Training Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MD/DNB (Gynecology & Obstetrics) ०२) Degree/ Diploma in Public Health Management. ०३) Minimum 5 Years experience in teaching and training of Health Professional/ Programme Management at NHM
वयाची अट : ६२ वर्षापर्यंत
प्रोग्रामर (Programmer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M Tech/ MCA/ BE (IT)/ BE (Comp Sc)/ MSc (IT)/ MSc (Comp Sc)/ DOEAC B Level or equivalent ०२) Minimum 4 years experience in Software Development
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ४३ वर्षापर्यंत
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : Post Graduate Degree in Psychology or Applied Psychology and a Master of Philosophy in Medical and Social Psychology or Masters of Philosophy in Medical Health and Social Psychology
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ४३ वर्षापर्यंत
शहरी आरोग्य समन्वयक (Urban Health Coordinator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA, Post Graduate Degree/ Diploma in Management/ Rural Management/ Social Work/ Rural Development with a minimum of 2 years of post qualification work experience
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ४३ वर्षापर्यंत
आशा कार्यक्रम व्यवस्थापक (ASHA Programme Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Post Graduate Degree (Full Time) in Health Management/ MSW/Public Health Management/ Rural Development from a reputed institute with minimum 3-5 years post qualification work experience in relevant field. ०२) Basic computer knowledge
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ६२ वर्षापर्यंत
राज्य कार्यक्रम समन्वयक (State Programme Coordinator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBBS degree from a recognized Medical College and registered with Medical Council of India (MCI)/ Assam Medical Council (AMC) ०२) Diploma/ Master in Public Health/ Community Health administration.
वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी ६२ वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गुवाहाटी
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम, सिकिया कॉमर्शियल कॉम्प्लेक्स, जी.एस. रोड, ख्रिश्चनबास्टी, गुवाहाटी - ७८१००५.
Official Site : www.nhm.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.