![]()
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ [National Capital Region Transport Corporation] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक/ सहाय्यक व्यवस्थापक (Manager/ Assistant Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी/ पी.जी. डिप्लोमा/ व्यवस्थापन मध्ये पदवी असल्यास प्राधान्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० ते १२ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ कार्यकारी/ ऑपरेशन्स (Senior Executive/ Operations) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा ०२) नगररचना व विकास डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २८ डिसेंबर २०१९ रोजी ४० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Career Cell, HR Department, National Capital Region Transport Corporation, 7/6 Siri Fort Institutional Area, August Kranti Marg, New Delhi-110049.
Official Site : www.ncrtc.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.