नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड [NCL] मध्ये विविध पदांच्या ५२ जागा

Date : 27 January, 2020 | MahaNMK.com

icon

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड [Northern Coalfields Limited] मध्ये विविध पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० मार्च २०२० आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टाफ नर्स (Staff Nurse-Trainee) : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ग्रेड A नर्सिंग डिप्लोमा

फार्मासिस्ट (Pharmacist-Trainee) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) डी.फार्म. पदवी 

टेक्निशिअन-पॅथॉलॉजिकल (Technician-Pathological-Trainee) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : पॅथॉलॉजी मध्ये डिप्लोमा

टेक्निशिअन-रेडिओग्राफर (Technician-Radiographer-Trainee) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : रेडिओग्राफी मध्ये डिप्लोमा

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist-Trainee) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपी मध्ये डिप्लोमा

टेक्निशिअन-आहारतज्ज्ञ (Technician-Dietician-Trainee) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : आहारशास्त्र मध्ये डिप्लोमा

ज्युनिअर टेक्निशिअन-ई.सी.जी. (Junior Technician-ECG-Trainee) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव 

ज्युनिअर टेक्निशिअन-ई.ई.जी. (Junior Technician-EEG-Trainee) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव 

टेक्निशिअन-डेंटल (Technician-Dental-Trainee) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) दंतचिकित्सा/ दंत तंत्रज्ञान डिप्लोमा 

ऑडिओमेट्री टेक्निशिअन (Audiometry Technician-Trainee) : ०३ जागा      

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑडिओमेट्री डिप्लोमा 

वयाची अट : १० मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २९,४६०/- रुपये ते ३१,८५२/- रुपये

नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश

Official Site : www.nclcil.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.