राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र [The National Centre for Financial Education] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वरिष्ठ व्यवस्थापक/ Senior Manager | ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थाकडून वित्त पदव्युत्तर पदवी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन / कायदा ०२ वर्ष / पोस्ट मॅनेजमेंट मध्ये ग्रॅज्युएट डिप्लोमा (पीजीडीएम). किंवा सीए /सीएस / आयसीडब्ल्यूए / सीएफए. ०२) ०५ वर्षे अनुभव. | ०१ |
व्यवस्थापक-आयटी / Manager-IT | ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थाकडून कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव. | ०१ |
व्यवस्थापक - प्रोग्राम/ Manager (Programs) | ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थाकडून आयटी / संगणक विज्ञान मध्ये पदवी. ०२) ०३ वर्षे अनुभव. | ०१ |
वयाची अट : ३२/३५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ९,२५,०००/- रुपये ते १४,००,०००/- रुपये (प्रति वार्षिक)
नोकरी ठिकाण : NISM भवन, वाशी, नवी मुंबई (महाराष्ट्र)
Official Site : www.ncfe.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.