![]()
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग [National Council of Educational Research and Training] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डेटा व्यवस्थापक (Data Manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान / सांख्यिकी / गणित / वाणिज्य / अर्थशास्त्र / शिक्षण / संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / एमसीए किंवा समकक्ष किमान ५५% गुण किंवा समकक्ष पदवी आणि संगणकात पीजी डिप्लोमा ५५% गुणांसह. ०२) ०८ वर्षे अनुभव.
सल्लागार (Consultant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान / सांख्यिकी / गणित / सामाजिक अभ्यास / मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
सर्वेक्षण सहयोगी (Survey Associate) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमसीए / बी.टेक. (संगणक विज्ञान) / बी.ई. (संगणक विज्ञान) ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
वेब विकसक (Web Developer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी / गणित / वाणिज्य / अर्थशास्त्र / शिक्षण / संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / एमसीए किमान ५५% गुणांसह किंवा समतुल्य. ०३) कॉमर्स / अर्थशास्त्र मध्ये मास्टर डिग्री. ०३) किमान ०३ वर्षे अनुभव.
प्रणाली विश्लेषक (System Analyst) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान / सांख्यिकी / गणित / शिक्षणातील पीजी किमान ५५% गुणांसह किंवा समकक्ष. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयात पदवीधर. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : Room No.14, 4th Floor, Zakir Husain Block, NCERT, Sri Aurobindo Marg, New Delhi-110016.
Official Site : www.ncert.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[MahaTransco] महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : १९ डिसेंबर २०२५
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे 83 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 83
अंतिम दिनांक : २६ डिसेंबर २०२५
[Income Tax Department] आयकर विभाग भरती 2025
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : ०५ जानेवारी २०२६
[SNDT] एसएनडीटी महिला विद्यापीठ अंतर्गत नवीन जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२५
[UMED MSRLM] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २६ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.