राष्ट्रीय रोग केंद्र माहिती आणि संशोधन केंद्र [NCDIR] मध्ये विविध पदांच्या ०८ जागा

Date : 3 October, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय रोग केंद्र माहिती आणि संशोधन केंद्र [National Centre for Disease Informatics & Research] मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक डी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS/ MD /MS/ DNB/ पदव्युत्तर शिक्षण

वयाची अट : ४५ वर्षे

संगणक प्रोग्रामर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech/ Master’s Degree

वयाची अट : ३० वर्षे

डाटा एंट्री ऑपरेटर : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास

वयाची अट : २८ वर्षे

वरिष्ठ प्रोजेक्ट सहाय्यक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास

वयाची अट : २८ वर्षे

वरिष्ठ रिसर्च फेलो : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर शिक्षण

वयाची अट : २८ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १५७३२/- रुपये ते ७५७००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यसाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.