![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर [National Brain Research Centre] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ अभियंता (Senior Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.टेक / एम.ई. किंवा अभियांत्रिकीची समकक्ष पदवी
वयाची अट : ०५ मे २०२० रोजी ५० वर्षापर्यंत
प्रशासकीय अधिकारी - शैक्षणिक (Administrative Officer - Academics) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदव्युत्तर पदवी कार्मिक व्यवस्थापन / एचआरआर सह कोणत्याही विषयात पदवीधर.
वयाची अट : ०५ मे २०२० रोजी ३५ वर्षापर्यंत
वैयक्तिक सचिव (Personal Secretary) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर शॉर्टहँड (१२० डब्ल्यूपीएम) आणि टायपिंग (५०० डब्ल्यूपीएम)
वयाची अट : ०५ मे २०२० रोजी ३० वर्षापर्यंत
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/OBC/महिला - ३००/- रुपये]
नोकरी ठिकाण : हरियाणा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Administrative Officer, National Brain Research Centre, Nainwal Road, Manesar 122052, Gurgaon, Haryana.
Official Site : www.nbrc.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.