नवोदय विद्यालय समिती मार्फत विविध पदांच्या एकूण २०७२ जागा

Date : 20 September, 2016 | MahaNMK.com

भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत नवोदय विद्यालय समितीच्या शाळांमधील सहाय्यक आयुक्त, प्राचार्य तसेच प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण २०७२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ आक्टोबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

Total : 2072 जागा

  • सहायक आयुक्त [Assistant Commissioners] – 02 जागा
  • प्राचार्य [ Principals]- 40 जागा
  • पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – 880 जागा
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) – 660 जागा
  • विविध श्रेणी [Miscellaneous Categories] – 255 जागा
  • TGT [Third Language Teachers] – 235 जागा

शैक्षणिक पात्रता:

  • सहायक आयुक्त – मानवता / विज्ञान / वाणिज्य पदव्युत्तर पदवी
  • प्राचार्य – i) 50 % गुणांसह पदव्युत्तर पदवी ii) B.Ed.
  • पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – i) M.Sc. ii) B.Ed.
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) – i) पदवीधर ii) B.Ed.
  • विविध श्रेणी – पदवी/डिप्लोमा
  • TGT – i) 50 % गुणांसह पदवी ii) B.Ed.

वयाची अट :31 जुलै 2016 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट]

  • सहायक आयुक्त – 45 वर्षे
  • प्राचार्य – 35 ते 45 वर्षे
  • पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – 40 वर्षे
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs)- 35 वर्षे
  • विविध श्रेणी – 35 वर्षे
  • TGT – 35 वर्षे

Fee : [SC/ST/महिला/अपंग – फी नाही ]

  • सहायक आयुक्त – Rs 1500/-
  • प्राचार्य – Rs 1500/-
  • पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (PGTs) – Rs 1000/-
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs)- Rs 1000/-
  • विविध श्रेणी – Rs 1000/-
  • TGT – Rs 1000/-

परीक्षा : नोव्हेंबर/डिसेंबर 2016

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.