नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल [National Green Tribunal] मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बॅचलर डिग्री ०२) संगणक ज्ञान
ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून बॅचलर डिग्री ०२) ०१ वर्षे अनुभव.
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) संगणक ज्ञान
वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Registrar, National Green Tribunal, Western Zone Bench, New Administrative Building, D-Wing, 1st floor opposite Council Hall, Camp, Pune – 411 001.
Official Site : www.greentribunal.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ISRO URSC Bharti 2025] यूआर राव उपग्रह केंद्र भरती 2025
एकूण जागा : 22
अंतिम दिनांक : २० एप्रिल २०२५
MPSC State Service Bharti 2025
एकूण जागा : 477
अंतिम दिनांक : ०३ एप्रिल २०२५
[Indian Army ZRO Pune] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army CEE] भारतीय सैन्य भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
[Indian Army Women Agniveer] भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १० एप्रिल २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.