नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी [Nashik Municipal Smart City Development Corporation Limited] डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यकारी अभियंता
शैक्षणिक पात्रता : MBA/Master’s degree
विभाग अभियंता (नागरी)
शैक्षणिक पात्रता : B.E. in Civil Engineering
विभाग अभियंता (पाणी पुरवठा आणि स्वच्छता)
शैक्षणिक पात्रता : B.E. in Civil Engineering
विभाग अभियंता (विद्युत)
शैक्षणिक पात्रता : B.E. in Electrical Engineering
प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBA (Operations)/ MBA (HR)
सामग्री लेखक / आयईसी एक्सपर्ट
शैक्षणिक पात्रता : Degree in Mass Media/ Mass Communications / Journalism
ऑफिस सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : Graduate
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, सी / ओ. नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी सेल, पहिला मजला, राजीव गांधी भवन, पुरंदरे कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक -४२२००२.
Official Site : www.smartnashik.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.