पोलीस आयुक्त [Nashik Police] नाशिक शहर येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 14 February, 2020 | MahaNMK.com

icon

पोलीस आयुक्त [Police Commissioner Office Nashik City] नाशिक शहर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी गट ब (Law Officer -B) : ०१ जागा

विधी अधिकारी (Law Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनदधारक असेल. ०२) ०५ वर्षाचा अनुभव.

शुल्क :  शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २८०००/- रुपये + ग्रेड पे 

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नाशिक शहर, गंगापूररोड, नाशिक - ४२२००२.

Official Site : www.nashikcitypolice.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.