नाशिक महानगरपालिका [NMC] मध्ये विधी अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 7 September, 2019 | MahaNMK.com

icon

नाशिक महानगरपालिका [Nashik Municipal Corporation] मध्ये विधी अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एल.एल.एम. पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक किंवा जिल्हा अथवा न्यायालयातील निवृत्त न्यायधीश किंवा जिल्हा न्यायालयाचा कामकाजाचा किमान १५ वर्षाचा अनुभव. ०४) उच्च न्यायालयात कामकाजाचा किमान १० वर्षाचा अनुभव.    

वयाची अट : ४५ वर्षे ते ६० वर्षे  

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विधी विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

Official Site : www.nmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.