नागपूर पोलीस [Nagpur Police] विभागात विधी अधिकारी पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नागपूर. यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकरीता विधी अधिकारी यांची पदे तात्पुरत्या पद्धतीने भरावयाची आहेत.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विधी अधिकारी (वर्ग ब)
नागपूर ग्रामीण - ०१ जागा
वर्धा - ०१ जागा
भंडारा - ०१ जागा
चंद्रपूर - ०१ जागा
विधी अधिकारी
नागपूर ग्रामीण - ०६ जागा
वर्धा - ०४ जागा
भंडारा - ०४ जागा
चंद्रपूर - ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा पदवी व सनदधारक ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : ६० वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता : विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र ,सिव्हील लाईन, नागपूर.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.