नागपूर महानगरपालिकेत [NMC] फायरमन पदांच्या १०० जागा

Date : 16 May, 2017 | MahaNMK.com

नागपूर महानगरपालिकेत [Nagpur Municipal Corporation] फायरमन पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मे २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फायरमन ड्राइव्हर

एकूण जागा : ३२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण   ०२) हलके व जड वाहनचालक परवाना

फायरमन

एकूण जागा : ६८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण   ०२) फायरमन डिप्लोमा

वयाची अट : १२ मे २०१७ रोजी ७० वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.