नागपूर महानगरपालिका [Nagpur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ६७ जागा

Date : 5 February, 2018 | MahaNMK.com

नागपूर महानगरपालिका [Nagpur Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ६७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अग्निशामक अधिकारी (Fire Officer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) स्टेशन ऑफिसर & इंस्पेक्टर अभ्यासक्रम  ०३) उंची १६५ सेमी, छाती न फुगवता ८१ सेमी. छाती फुगवून ८५ सेमी, वजन ५० किलोग्रॅम ०४) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : २० फेब्रुवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

चालक यंत्र चालक (Driver Equipment) : ५७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) जड वाहन चालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : २० फेब्रुवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

फिटर कम ड्रायव्हर (Fitter Less Driver) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक)  ०३) जड वाहन चालक परवाना  ०४) ०३ वर्षे अनुभव v) MSCIT 

वयाची अट : २० फेब्रुवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

इलेक्ट्रीशियन (Electrician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ITI (इलेक्ट्रिशियन)  ०३) जड वाहन चालक परवाना  ०४) MSCIT

वयाची अट : २० फेब्रुवारी २०१८ रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ८००/- रुपये [मागासवर्गीय - ४००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.