राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक [NABARD] मध्ये विविध पदांच्या ०५ जागा

Date : 31 August, 2020 | MahaNMK.com

icon

NABARD Recruitments 2020: NABARD Consultancy Services (NABCONS) has new 05 vacancies for the post of Senior Consultant-Accounts, Consultant, Associate Consultant. Last Date To Apply Is 3rd September 2020 and the official website is www.nabcons.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक [NABARD Consultancy Services (NABCONS)] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ सल्लागार-लेखा/ Senior Consultant-Accounts ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ६०% गुणांसह वाणिज्य पदवी किंवा समकक्ष ०२) आयसीएआय मध्ये नोंदणीसह सीए पात्रता असणे आवश्यक आहे. ०१
सल्लागार - स्थापत्य अभियंता/ Consultant-Civil Engneer मान्यताप्राप्त संस्थांकडून किमान ६०% गुणांसह सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदवी (बीई / बीटेक./एम.ई./एम.टेक.) किंवा समकक्ष  ०१
सहयोगी सल्लागार-एचआर/ Associate Consultant-HR ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ०२) कंपनी सचिव किंवा नियमित एमबीए किंवा पीजीडीएम किंवा एचआर मधील समकक्ष पदवी  ०२
सहयोगी सल्लागार-आयटी/ Associate Consultant-IT ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून किमान ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग / आयटी आणि आयटी मध्ये पदव्युत्तर पदवी/ संगणक अनुप्रयोग / प्रणाल्या व्यवस्थापन. ०१

वयाची अट : ३५/४५/५५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५५,०००/- रुपये ते १,७५,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

Official Site : www.nabcons.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.