राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक [NABARD] मध्ये विविध पदांच्या ७८ जागा

Date : 25 February, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक [NABARD Consultancy Services] मध्ये विविध पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ सल्लागार (Junior Consultant) : ६५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक. ०२) ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : किमान २४ वर्षे ते ३५ वर्षे

ऑनलाईन (Online) : येथे क्लिक करा

वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए किंवा कोणत्याही पदव्युत्तर पदवी आवश्यक. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : किमान ३० वर्षे ते ५० वर्षे

ऑनलाईन (Online) : येथे क्लिक करा

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.nabcons.com

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.