म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भरती 2024

Date : 25 January, 2024 | MahaNMK.com

icon

Municipal Cooperative Bank Ltd Bharti 2024

Municipal Cooperative Bank Ltd Bharti 2024: Municipal Cooperative Bank Ltd has the following new vacancies and the official website is www.municipalbankmumbai.com. This page includes information about the Municipal Cooperative Bank Ltd Bharti 2024, Municipal Cooperative Bank Ltd Recruitment 2024, and Municipal Cooperative Bank Ltd 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 25/01/24

म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [Municipal Cooperative Bank Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 13 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 13 जागा

Municipal Cooperative Bank Ltd Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सहायक महाव्यवस्थापक / Assistant General Manager 02
2 वरिष्ठ व्यवस्थापक / Senior Manager 02
3 शाखा व्यवस्थापक / Branch Manager 02
4 सहायक व्यवस्थापक / Assistant Manager 05
5 टंकलेखक / Typist 01
6 लिपिक / Clerk 01

Eligibility Criteria For Municipal Cooperative Bank Ltd Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर किंवा एम.बी.ए. (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी.डब्ल्यू.ए. किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी असावा. 55 वर्षापर्यंत
2 मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) मध्ये बॅचलर पदवी किंवा कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा एम.बी.ए. (वित्त/बँकिंग/मार्केटिंग) किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ICWA किंवा कंपनी सचिव. 43 वर्षापर्यंत
3 उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/ बँकींग/मार्केटींग) किंवा चार्टर्ड अकाऊंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. असणे जरूरीचे आहे. 43 वर्षापर्यंत
4 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा (फायनान्स / बँकींग/मार्केटींग) पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये (फायनान्स / बँकींग / मार्केटींग) किंवा एम.बी.ए. (फायनान्स/बँकींग/मार्केटींग) असणे जरूरीचे आहे. 02) उमेदवार एल.एल.बी. असल्यास प्राधान्य. 03) उमेदवाराने बँक सेवेत नियुक्त झाल्यानंतर २ वर्षामध्ये एमएस-सीआयटी अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 43 वर्षापर्यंत
5 - 43 वर्षापर्यंत
6     उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. 43 वर्षापर्यंत

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय - 500/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.municipalbankmumbai.com

How to Apply For Municipal Cooperative Bank Ltd Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.mcb.surbanksassociation.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.municipalbankmumbai.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.