महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी [MSSDC] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागा

Date : 24 October, 2020 | MahaNMK.com

icon

MSSDC Mumbai Recruitments 2020: Maharashtra State Skill Development Society has new 10 vacancies for the post of Skill Campaign Officer, Assistant Accounting Officer, Assistant (Senior Clerk). The Last Date To Apply Is 4th November 2020 and the official website is www.kaushalya.mahaswayam.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी [Maharashtra State Skill Development Society] मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
कौशल्य अभियान अधिकारी/ Skill Campaign Officer सेवानिवृत्त मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी  ०४
सहायक लेख अधिकारी/ Assistant Accounting Officer ०१) मान्यताप्राप्त संस्थेतून वाणिज्य / लेखा /वित्त शाखेची पदवी किंवा समतुल्य ०२) अनुभव. ०२
सहायक (वरिष्ठ लिपिक)/ Assistant (Senior Clerk) ०१) शासकीय सेवेतून लिपिक संवर्ग पदावरून सेवानिवृत्त असावा. ०२) अनुभव  ०४

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.kaushalya.mahaswayam.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.