![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर [Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| वरिष्ठ आरएस आणि जीआयएस सहयोगी (Sr. RS & GIS Associate) | ०१) पदव्युत्तर पदवी / एम.ई. / एम.टेक. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस / जिओइनफॉरमॅटिक्स. ०२) किमान ०४ वर्षे अनुभव. | ०५ |
| कनिष्ठ आरएस आणि जीआयएस सहयोगी (Junior RS/GIS Associate) | ०१) पदव्युत्तर पदवी / एम.ई. / एम.टेक. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस / जिओइनफॉरमॅटिक्स. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. | ०४ |
| वरिष्ठ आरएस आणि जीआयएस सहाय्यक (Senior RS/GIS Assistant) | ०१) पदव्युत्तर पदवी / एम.ई. / एम.टेक. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस / जिओइनफॉरमॅटिक्स. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. | ०३ |
| कनिष्ठ आरएस आणि जीआयएस सहाय्यक (Junior RS/GIS Assistant) | ०१) पदव्युत्तर पदवी / एम.ई. / एम.टेक. रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस / जिओइनफॉरमॅटिक्स. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. | ०२ |
| वरिष्ठ प्रोग्रामर (Senior Programmer) | १) बी.ई. / बी.टेक. संबंधित क्षेत्रात किंवा एमसीए / एमसीएम कोर्स सह बीसीए / बीएससी मध्ये पदवी. किंवा एम.टेक. रिमोट सेन्सिंग मध्ये प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव. | ०३ |
| कनिष्ठ प्रोग्रामर (Junior Programmer) | १) बी.ई. / बी.टेक. संबंधित क्षेत्रात किंवा एमसीए / एमसीएम कोर्स सह बीसीए / बीएससी मध्ये पदवी. किंवा एम.टेक. रिमोट सेन्सिंग मध्ये प्रोग्रामिंग पार्श्वभूमीसह. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव. | ०२ |
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १९,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur - 440010.
Official Site : www.mrsac.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.