![]()
मध्यप्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळात [Madhya Pradesh Pollution Control Board] विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer - Environment) : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पर्यावरण / केमिकल /सिव्हिल सह पर्यांवरण अभियांत्रिकी मध्ये बी.ई. किंवा बी.टेक. पदवी
वैज्ञानिक(Scientist) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून जीव विज्ञान / पर्यावरण विज्ञान /वनस्पती शास्त्र / रसायन शास्त्र मध्ये पदवी.
वयाची अट : २१ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [राखीव प्रवर्ग - ८००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : मध्यप्रदेश
Official Site : www.mppcb.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.