![]()
मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान [Motilal Nehru National Institute Of Technology, Prayagraj (Allahabad)] अलाहाबाद येथे विविध पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अधीक्षक (Superintendent) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीतील पदवी किंवा समकक्ष ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट : ३० वर्षे
कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून वरिष्ठ माध्यमिक (१०+२) शिक्षण. ०२) किमान टायपिंग स्पीड ३० श.प्र.मि.
वयाची अट : २७ वर्षे
वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून वरिष्ठ माध्यमिक (१०+२) शिक्षण. ०२) किमान टायपिंग स्पीड ३५ श.प्र.मि.
वयाची अट : ३३ वर्षे
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून वरिष्ठ माध्यमिक (१०+२) शिक्षण. ०२) किमान टायपिंग स्पीड शॉर्ट हॅन्ड मध्ये ८० श.प्र.मि.
वयाची अट : २७ वर्षे
वरिष्ठ स्टेनोग्राफर (Senior Stenographer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२ परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. ०२) किमान टायपिंग स्पीड शॉर्ट हॅन्ड मध्ये १०० श.प्र.मि.
वयाची अट : ३३ वर्षे
तांत्रिक सहाय्यक / कनिष्ठ अभियंता / एसएएस सहाय्यक / ग्रंथालय माहिती सहाय्यक (Technical Assistant/ Junior Engineer/ SAS Assistant/ Library Information Assistant) : २९ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीतील बी.ई./बी.टेक./एमसीए संबंधित विषयात पदवी / डिप्लोमा / पदव्यूत्तर पदवी.
वयाची अट : ३० वर्षे
तंत्रज्ञ (Technician) : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डातून वरिष्ठ माध्यमिक (१०+२) विज्ञान सह किमान ६०% गुण किंवा डिप्लोमा / पदवी / पदव्यूत्तर पदवी.
वयाची अट : २७ वर्षे
वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त बोर्डातून वरिष्ठ माध्यमिक शिक्षण (१०+२) विज्ञान सह किमान ६०% गुण किंवा डिप्लोमा / पदवी / पदव्यूत्तर पदवी.
वयाची अट : ३३ वर्षे
सूचना - वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
Official Site : www.mnnit.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.