मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [MMRCL] मुंबई येथे विविध पदांच्या १४ जागा

Updated On : 11 December, 2019 | MahaNMK.com

icon

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Mumbai Metro Rail Corporation Limited] मुंबई येथे विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


उप नगररचनाकार (Deputy Town Planner) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चर किंवा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा योजना मध्ये पदवी किंवा समकक्ष ०२) शहरी नियोजन किंवा नगर नियोजन मध्ये पदव्युत्तर पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

उप अभियंता (Deputy Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षे 

आर्किटेक्ट (Architect) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी ०२) आर्किटेक्चर कौन्सिलकडे नोंदणी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

उप अभियंता-सिव्हिल (Deputy Engineer-Civil) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंग मधील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे 

लेखा अधिकारी (Account Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी आणि सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे ते ४० वर्षे 

कनिष्ठ अभियंता-II (Junior Engineer- II) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०८ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षे 

उप लेखापाल (Deputy Accountant) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त किंवा नामांकित विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी (इंटर्नशिप सी.ए./ इंटर्नशिप आय.सी.डब्ल्यू.ए. केल्यास प्राधान्य) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ३३ वर्षे 

सुचना वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३४,०२०/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Official Site : www.mmrcl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१