मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [MMRC] मुंबई येथे विविध पदांच्या १६ जागा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यकारी सहाय्यक करिता व्यवस्थापकीय संचालक (Executive Assistant to Managing Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Electrical/ Electronics/ Telecom/ Civil/ Mechanical Engineering from recognised and reputed university with MBA
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ४० वर्षापर्यंत
कार्यकारी सहाय्यक करिता संचालक (Executive Assistant to Director) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Civil Engineering
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ४० वर्षापर्यंत
कार्यकारी सहाय्यक करिता लेखा अधिकारी (Executive Assistant to ED) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Engineering / Degree in Architecture and Post Graduate
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत
लेखापाल अधिकारी (Accounts Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Commerce /CA/ ICWA / MBA
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत
उप. अभियंता (Dy. Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Civil Engineering
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत
कनिष्ठ अभियंता (Jr. Engineer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree/ Diploma in Engineering
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत
वरिष्ठ सहाय्यक (Sr. Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate in any discipline
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ३५ वर्षापर्यंत
चालक (Driver) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : S.S.C. or any other equivalent exam from recognised board
वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी ४० वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २१,१६०/- रुपये ते २,००,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नाएमटीटीआरआय इमारत, प्लॉट # आर १३, ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१.
Official Site : www.mmrcl.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.