भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभाग [Ministry of Defence] मध्ये विविध पदांच्या ५४ जागा

Date : 8 June, 2020 | MahaNMK.com

icon

Ministry of Defence Recruitments 2020: Ministry of Defence has new 54 vacancies for the post of Stenographer-II, Ward Sahayika, Chowkidar, Safaiwala, Barber, Washerman, Safaiwali, Tailor, Tradesman Mate, Mali, Carpenter, Painter, & Cook. Last Date To Apply Is 27th June 2020 and the official website is www.mod.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments


भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभाग [Ministry of Defence] मध्ये विविध पदांच्या ५४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  जागा
स्टेनोग्राफर -II (Stenographer-II) ०२
वार्ड सहायिका (Ward Sahayika) १७
चौकीदार (Chowkidar) ०१
सफाईवाला (Safaiwala) ०५
बार्बर (Barber) ०२
वॉशरमन (Washerman) ०५
सफाईवाली (Safaiwali) ०६
टेलर (Tailor) ०२
ट्रेडमन मेट (Tradesman Mate) ०३
माळी (Mali) ०७
कारपेंटर (Carpenter) ०१
पेंटर (Painter) ०१
कुक (Cook) ०२

 

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट : २७ जून २०२० रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PH - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,५००/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, 155 Base Hospital Pin-784001.

अर्ज कसा करावा : जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर अर्ज लिहून पोस्टल स्टॅम्प ₹२५+ बायोडाटा+०२ फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.

Official Site : www.mod.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.