MIMH's full form is Maharashtra Mental Health Institute, MIMH Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.mimhpune.org. This page includes information about the MIMH Bharti 2021, MIMH Recruitment 2021, MIMH 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था [Maharashtra Mental Health Institute] पुणे येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २६ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: १० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | मनोविकृती चिकित्सक वर्ग-१/ Psychiatrist Class-I | ०१ |
२ | अधिव्याख्याता मनोविकृती सामाजिक कार्य/ Lecturer Psychiatric Social Work | ०२ |
३ | अधिव्याख्याता क्लिनिकल सायकॉलॉजी/ Lecturer Clinical Psychology | ०२ |
४ | अधिव्याख्याता जीवसंख्याशास्त्र/ Lecturer Biology | ०१ |
५ | समोपदेष्ट/ Interpreter | ०२ |
६ | सहाय्यक ग्रंथपाल/ Assistant Librarian | ०१ |
७ | कनिष्ठ लिपिक/ Junior Clerk | ०१ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | ०१) एमडी (मानसोपचार) किंवा एमडी (औषध) सह डिप्लोमा ०२) एमडी असल्यास किमान ०३ वर्षाचा अनुभव | - |
२ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमधून समाज कार्य / समाजशास्त्र / उपयोजित समाजशास्त्रातील पदव्युत्तर पदवी. ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. फील. मनोविकृती सामाजिक कार्य ही पदवी. ०३) मनोरूग्णालय, बाल मार्गदर्शन क्लिनिक किंवा सामान्य रूग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभाग येथे मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता म्हणून ३ वर्षाचा शिकविण्याचा आणि संशोधनाचा अनुभव असावा. ०४) उमेदवाराने संगणक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहीत केलेले “संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र" धारण करणे आवश्यक. ०५) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. | ३५ वर्षापर्यंत |
३ | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी. ०२) भारतीय पुनर्वास परिषद मान्य व मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम. फिल चिकित्सा मानसशास्त्र ही पदवी. ०३) उमेदवार RCIAct १९९२ नुसार Clinical Psychologist म्हणून नोंदणीकृत असावा. ०४) उमेदवाराने संगणक महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहीत केलेले "संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र" धारण करणे आवश्यक. ०५) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. | ३५ वर्षापर्यंत |
४ | ०१) सांखिकी/जीवसंख्याशास्त्र / जीवनमानशास्त्र या विषयातील एम.एस्सी. पदवी. ०२) जीवसंख्याशास्त्र वा तत्सम पदावर ३ वर्षांचा अनुभव, ०३) पी.एच.डी. पदवी आणि संशोधनाचा अनुभव असल्यास प्राधान्य | - |
५ | ०१) सांविधीक विद्यापीठाची मनोविकृतीचिकित्सा या विषयातील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असेल आणि ०२) महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेचा एक वर्षाचा समोपदेष्टा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असेल किंवा “अ” मध्ये नमूद केलेली अर्हता प्राप्त केल्यानंतर मानसिक आरोग्यामधील समुपदेशनाचा किमान ५ वर्षांचा अनुभव संपादन केलेला असेल | - |
६ | मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. लिब.पदवी उत्तीर्ण व अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. | - |
७ | ०१) सांविधीक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंव शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता. ०२) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रती मिनीट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रती मिनीट ०३) महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा. | ३८ वर्षापर्यंत |
सूचना - वयाची अट : [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, प्राध्यापक महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर, पुणे - १.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mimhpune.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Gondia DCC Bank] गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२५
UPSC IFS Bharti 2025: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 150
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 979
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[Merchant Navy] भारतीय मर्चंट नौदल भरती 2025
एकूण जागा : 1800
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
RRB Ministerial Bharti 2025 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 1036
अंतिम दिनांक : १६ फेब्रुवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.