icon

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सिंधुदुर्ग येथे संवैधानिक लेखापरीक्षक पदांच्या जागा

Updated On : 22 October, 2020 | MahaNMK.comNREGA Sindhudurg Recruitments 2020: Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Sindhudurg has new vacancies for the post of Statutory Auditor. The Last Date To Apply Is 3rd November 2020 and the official website is www.sindhudurg.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना [Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Palghar] सिंधुदुर्ग येथे संवैधानिक लेखापरीक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
संवैधानिक लेखापरीक्षक/ Statutory Auditor ०१) ICAI ने निर्गमित प्रमाणानुसार फर्मच्या सनदी लेखापालांची संख्या किमान एक असावी. ०२) सन २०१७-१८,२०१८-१९ व २०१९-२० मधील वार्षिक उलाढाल किमान रू १० लक्ष असावी. ०३) राज्य/केंद्र शासनाचे अंगिकृत उद्योग सार्वजनिक उद्योग बैंका यांच्या लेखापरीक्षणासह राज्य/केंद्र शासनाच्या योजनाचे वैधानिक लेखापरीक्षणाचे कार्य मागील ३ वर्षातील किमान २ लेखापरीक्षण प्रति वर्षी असावे. ०४) किमान ३ वर्षे CA म्हणून काम करत असणे भाग आहे. ०५) २०१९-२०२० साठी CAG कडे नोदणी केलेली असावी. ०६) फर्म केंद्र व राज्य शासनाच्या काळ्या यादीत नसावी. -

शुल्क : ५००/- रुपये

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी, रोहयो, सिंधुदुर्ग, दालन क्र. 308, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग - ४१६८१२.

Official Site : www.sindhudurg.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 November, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :