![]()
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेत [Maharashtra Emergency Medical Services] विविध पदांच्या ८३+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ नोव्हेंबर व १२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ऑफिसर (Emergency Medical Service Officer) : -
शैक्षणिक पात्रता : बीएएमएस किंवा बियुएमएस पदवी.
ऑपरेशन मॅनेजर (Operation Manager) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए (आरोग्य सेवा) ०२) किमान ०३ वर्षे अनुभव
ट्रेनिंग इंस्ट्रक्टर (Training Instructor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : पीजीडीईएमएस, ईएमएसओ (बीएलएस, एसीएलएस, आयटीएलएस)
फ्लीट मॅनेजर (Fleet Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) मध्ये पदवी. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव
एरिया मॅनेजर -बायो मेडिकल (Area Manager-Bio Medical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (बायो मेडिकल) मध्ये पदवी. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव
बायो मेडिकल इंजिनिअर (Bio-Medical Engineer) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (बायो मेडिकल) मध्ये पदवी. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव
क्वालिटी असोसिएट (Quality Associate) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) किमान ०२ वर्षे अनुभव
टेली कॉलर (Tele Caller) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) मराठी,हिंदी, इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. ०३) ०६ महिने अनुभव
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
मुलाखतीचे ठिकाण : MEMS 108, BVG India Limited, 2nd Floor, Aundh Chest Hospital Aundh Camp, New Sangawi, Pune 4111027.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.memsambulance.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.