![]()
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा [Water Supply and Sanitation Department] - Groundwater Survey and Development Agency मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक खालील प्रमाणे दिल्या आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रसायनी (Chemicals)
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. (रसायनशास्त्र) ०२) MS-CIT उत्तीर्ण प्रधान्य - एम.एस.सी. (रसायनशास्त्र) ०३) प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीचा/पाणी गुणवत्ता विषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
अणुजैविक तज्ञ (Nuclear Technicians)
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) ०२) MS-CIT उत्तीर्ण प्रधान्य - एम.एस.सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) ०३) प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीचा/पाणी गुणवत्ता विषयक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा सहायक (Laboratory Assistants)
शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. (विज्ञान शाखा) उत्तीर्ण पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणान्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा मदतनीस (Laboratory Helper)
शैक्षणिक पात्रता : ०१) दहावी उत्तीर्ण. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणाऱ्यास प्राधान्य.
डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. उत्तीर्ण ०२) MS-CIT उत्तीर्ण ०३) मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रति मिनिट व इंटरनेट वापराबद्दल माहिती. पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणान्यास प्राधान्य. ०२) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : २० डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये ते १५,०००/- रुपये
| अनु क्रमांक. | जिल्हा | जागा | अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक | सविस्तर जाहिरात |
| ०१. | बीड | ०८ | २० डिसेंबर २०१९ | येथे क्लिक करा |
| ०२. | जालना | ०५ | २२ डिसेंबर २०१९ | येथे क्लिक करा |
| ०३. | परभणी | ०६ | २० डिसेंबर २०१९ | येथे क्लिक करा |
| ०४. | नांदेड | ०६ | २० डिसेंबर २०१९ | येथे क्लिक करा |
नोकरी ठिकाण : बीड, जालना, नांदेड, परभणी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
Official Site : www.gsda.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.