![]()
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित [Mumbai District Central Co-Operative Bank Limited, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २२१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक ०२ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उपव्यवस्थापक (Deputy Manager) : १९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही शाखेतील पदव्यूत्तर पदवी / कुठल्याही शाखेतील पदवी व किमान ०५ वर्षाचा मध्यम /वरिष्ठ व्यवस्थापकीय बँकिंग क्षेत्रातील अनुभव. ०२) जी.डी.सी. अँड ए / संगणक ज्ञान आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट : ४० वर्षे ते ४५ वर्षे
अधिकारी- स्टेनो (Officer- Steno) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्यूत्तर पदवी ०२) जी.डी.सी. अँड ए / संगणक ज्ञान आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. ०३) स्टेनो करीता इंग्रजी कमीत कमी १२० शब्द / मराठी कमीत कमी १०० शब्द प्रति मिनिटे वेगाचे स्टेनोग्राफी परीक्षा पास केल्याचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र तसेच इंग्रजी स्टेनो करीता कमीत कमी प्रति मिनिट ६० शब्द पटंकलेखन परीक्षा उत्तीर्ण (GCC/ITI)
वयाची अट : ३० वर्षे ते ४० वर्षे
अधिकारी - सर्वसाधारण (Officer - General Category) : ३२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व बँकिंग क्षेत्रातील किमान ०२ वर्षाचा अनुभव. प्राधान्य : पदव्यूत्तर पदवी / जी.डी.सी. अँड ए / संगणक ज्ञान आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट : ३० वर्षे ते ४० वर्षे
सुरक्षा अधिकारी (Security Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी माजी सैनिक (NCO - सुमेदार मेजर) / कमिशन्ड अधिकारी माजी पोलीस अधिकारी, माजी पोलीस अधिकारी (कमीत कमी निरीक्षक पदवी काम कल्याचा अनुभव)
वयाची अट : ३५ वर्षे ते ४५ वर्षे
बँक सहाय्यक - सामान्य (Bank Assistant - General) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व बँकिंग क्षेत्रातील किमान ०२ वर्षाचा अनुभव. प्राधान्य : पदव्यूत्तर पदवी / जी.डी.सी. अँड ए / संगणक ज्ञान आवश्यक. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयाची अट : ३० वर्षे ते ४० वर्षे
बँक सहाय्यक - टंकलेखक (Bank Assistant - Typist) : १५७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्यूत्तर पदवी तसेच ४० शब्द प्रति मिनिट वेगाचे इंग्रजी / मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र. संगणकीकृत टंकलेखन येणे आवश्यक. ०२) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. इंग्रजी व मराठी असे दोन्ही टंकलेखन येणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट : २० वर्षे ते ३५ वर्षे
बँक सहाय्यक - ग्रंथपाल (Bank Assistant - Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथापाल विषयातील पदवी / पदव्यूत्तर पदवी (B.Lib) अथवा कोणत्याही विषयातील पदवी व मान्यताप्राप्त संस्थेची ग्रंथपाल विषयातील पदविका.
वयाची अट : २० वर्षे ते ३५ वर्षे
बँक सहाय्यक - टेलिफोन ऑपरेटर सह लिपिक सह रिसेप्शनिस्ट (Bank Assistant – Telephone Operator cum Clerk cum Receptionist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी / पदव्यूत्तर पदवी व मासमिडिया, पत्रकारिता, हॉस्पिटेलिटी मॅनेजमेंट मधील पदवी व पदविका, मान्यताप्राप्त संस्थेच्या टेलिफोन ऑपरेटचा कोर्स केल्याचा प्रमाणपत्र.
वयाची अट : २० वर्षे ते ३५ वर्षे
बँक सहाय्यक - स्वीय सहाय्यक (Bank Assistant - Personal Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी व मासमिडिया / पत्रकारिता विषयातील पदविका / मान्यताप्राप्त विद्यापीठाची मासमिडिया / पत्रकारिता विषयातील पदवी तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : २० वर्षे ते ३५ वर्षे
शुल्क : उपव्यवस्थापक - १,७७०/- रुपये
अधिकारी श्रेणी - १,४१६/- रुपये
बँक सहाय्यक श्रेणी - १,१८०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १७,१९२/- रुपये ते ४८,९१३/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
Official Site : www.mdccbank.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.