माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांच्या १०४० जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांच्या १०४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज कपोहोचण्याची अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Skilled Grade-I(IDA-5)

ज्युनियर ड्राफ्ट्समैन (Mech.)

एकूण जागा : ३४ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समैन प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

ज्युनियर ड्राफ्ट्समैन (Elec.)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समैन प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

ज्युनियर ड्राफ्ट्समैन (Civil)

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समैन प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

ज्युनियर प्लानर एस्टिमेटर  (Mech.)

एकूण जागा : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/१२ वी उत्तीर्ण  ०२) ५५ % गुणांसह डिप्लोमा  किंवा समतुल्य

ज्युनियर प्लानर एस्टिमेटर (Elec./Electronics)

एकूण जागा : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/१२ वी उत्तीर्ण  ०२) ५५ % गुणांसह डिप्लोमा  किंवा समतुल्य

ज्युनियर प्लानर एस्टिमेटर (Civil)

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/१२ वी उत्तीर्ण  ०२) ५५ % गुणांसह डिप्लोमा  किंवा समतुल्य

ज्युनियर QC तपासणीस (Mech.)

एकूण जागा : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ५५ % गुणांसह  डिप्लोमा

ज्युनियर QC तपासणीस (Elct.)

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ५५ % गुणांसह  डिप्लोमा

स्टोअर कीपर

एकूण जागा : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/१२ वी उत्तीर्ण  ०२) ५५ % गुणांसह डिप्लोमा Electrical,  Electronics, Electronics & Telecommunication, Instrumentation, Computer engineering)

फार्मासिस्ट

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/१२ वी उत्तीर्ण  ०२) D. Pharm / B. Pharrm 

कारपेंटर 

एकूण जागा : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण आणि NAC (National Apprenticeship Certificate)

कॉम्पोझिट वेल्डर

एकूण जागा : ९० जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण आणि NAC (National Apprenticeship Certificate)

रीगर - ९४ जागा 

यूटिलिटी हैण्ड (Skilled)

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : फिटर ट्रेड निवडण्यात येतील

फिटर - ६९ जागा 

स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर - ३३५ जागा 

पाईप फिटर - ८७ जागा 

ब्रास फिनिशर - ०१ जागा 

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - ४२ जागा 

इलेक्ट्रिशयन - ३४ जागा 

इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर - ०६ जागा 

डिझेल क्रेन ऑपरेटर - ०२ जागा 

AC Ref. मेकॅनिक - ०३ जागा 

मशिनिस्ट - ०७ जागा 

कॉम्प्रेसर अटेंडेंट - ०७ जागा 

पेंटर - १८ जागा 

कारपेंटर - १४ जागा 

Semi Skilled Grade-III (IDA-4A)

सुरक्षा शिपाई [Security Sepoy (Ex-Serviceman)]

एकूण जागा : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) भारतीय नौदल आणि हवाई दल class – I परीक्षा उत्तीर्ण  ०३) १५  वर्षे  सेवा

लस्कर (Laskar)

एकूण जागा : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) General Purpose(GP) rating course with one year experience as Crew on board Tug/Launch/Vessel of 226 BHP or above. GP rating certificate issued by DG shipping approved institutes will be considered. Knowledge of Swimming is Compulsory)

Semi Skilled Grade-I(IDA-2)

फायर फाइटर

एकूण जागा : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि अग्निशमन डिप्लोमा / प्रमाणपत्र( National Apprenticeship Certificate)

यूटिलिटी हैण्ड (Semi-Skilled) - ३४ जागा

चिपर ग्राइंडर - २४ जागा

शैक्षणिक पात्रता : वरील सर्व बाकी पदांसाठी १० वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी १८ ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/माजीसैनिक - परीक्षा फी नाही ]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR-Rec-NE), Recruitment Cell, Service Block- 3rd Floor, Mazagon Dock Shipbuilders Limited, Dockyard Road, Mumbai-400010

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.