माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांच्या ४६८ जागा

Date : 1 December, 2016 | MahaNMK.com

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड [MDL] मध्ये विविध पदांच्या ४६८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक २० डिसेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

BACKLOG VACANCIES : Skilled Grade-I(IDA-5)

ज्युनियर ड्राफ्ट्समैन (Mechanical)

एकूण  जागा : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समैन प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर

एकूण  जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि स्ट्रक्चरल फिटर/ फॅब्रिकेटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

फिटर

एकूण  जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

पाईप फिटर

एकूण  जागा : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

इलेक्ट्रीशियन

एकूण  जागा : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रीशियन प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate )

इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर

एकूण  जागा : ०३ जागा

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

एकूण  जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate )

पेंटर

एकूण  जागा : ०५ जागा

कारपेंटर

एकूण  जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण आणि सुतार प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

मशिनिस्ट

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि मशिनिस्ट  प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

कॉम्पोझिट वेल्डर

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण आणि वेल्डर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

रीगर

एकूण  जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : रिगर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

UNFILLED VACANCIES

वरिष्ठ वैद्यकीय सहाय्यक (पुरुष)

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : नर्सिंग डिप्लोमा/पदवी

पाईप फिटर

एकूण  जागा : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

BACKLOG VACANCIES(PWD)

ज्युनियर ड्राफ्ट्समैन(Mechanical)

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/१२ वी उत्तीर्ण   ०२) ५५ % गुणांसह डिप्लोमा  किंवा समतुल्य

फिटर

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

पाईप फिटर

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate )

पेंटर

एकूण  जागा : ०१ जागा

कॉम्पोझिट वेल्डर

एकूण  जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण आणि वेल्डर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

CURRENT VACANCIES

ज्युनियर QC तपासणीस ( NDT-Mechanical )

एकूण जागा : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) ५५ % गुणांसह

ज्युनियर QC तपासणीस ( NDT-Mechanical )

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) ५५ % गुणांसह

ड्रायव्हर(वाहन)

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) जड वाहन चालक परवाना   ०३) ०४ वर्षे अनुभव

ज्युनियर ड्राफ्ट्समैन (Mechanical)

एकूण जागा : ०३ जागा 

ज्युनियर प्लानर एस्टिमेटर  (Mechanical)

एकूण जागा : ०२ जागा 

ज्युनियर प्लानर एस्टिमेटर (Elec./Elecr.)

एकूण जागा : ०१ जागा 

ज्युनियर QC तपासणीस (Mechanical)

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) ५५ % गुणांसह

ज्युनियर QC तपासणीस (Electrical)

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) ५५ % गुणांसह

 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर

एकूण जागा : ९२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि स्ट्रक्चरल फिटर/ फॅब्रिकेटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

फिटर

एकूण जागा : ५७ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

पाईप फिटर

एकूण जागा : ३३ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि फिटर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

इलेक्ट्रीशियन

एकूण जागा : ३६ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रीशियन प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate )

इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर

एकूण जागा : ०४ जागा 

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

एकूण जागा : १९ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate )

पेंटर

एकूण जागा : २७ जागा 

कारपेंटर

एकूण जागा : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण आणि सुतार प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

मशिनिस्ट

एकूण जागा : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि मशिनिस्ट  प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

ब्रास फिनिशर

एकूण जागा : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि ब्रास फिनिशर्स प्रमाणपत्र

कॉम्प्रेसर अटेंडेंट

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि मेकॅनिक मशीन साधन देखभाल मध्ये NAC

मिलराईट मेकॅनिक

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि मिलराईट मेकॅनिक प्रमाणपत्र 

कॉम्पोझिट वेल्डर

एकूण जागा : ३५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ८ वी उत्तीर्ण आणि वेल्डर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

रीगर

एकूण जागा : ३८ जागा 

शैक्षणिक पात्रता : रिगर प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

Semi Skilled Grade-III(IDA-4A)

सुरक्षा शिपाई

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) १० वी उत्तीर्ण २) भारतीय नौदल आणि हवाई डाळ class - I परीक्षा उत्तीर्ण ३) १५ वर्षे सेवा 

Semi Skilled Grade-I(IDA-2)

फायर फाइटर

एकूण जागा : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि अग्निशमन डिप्लोमा / प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate )

चिपर ग्राइंडर

एकूण जागा : २६ जागा 

शैक्षणिक पात्रता : १) १० वी उत्तीर्ण आणि यंत्रकार प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate)

वयाची अट: ०१ एप्रिल २०१६ रोजी १८ ते ३३ वर्षे (SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट)

परीक्षा शुल्क  : १०० /- रुपये (SC/ST/अपंग/माजीसैनिक – परीक्षा फी नाही )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : DGM (HR-Rec-NE), Recruitment Cell, Service Block- 3rd Floor, Mazagon Dock Shipbuilders Limited, Dockyard Road, Mumbai - 400010

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.