मध्य रेल्वे (मुंबई) (Central Railway) मध्ये विविध पदांच्या १६ जागा

Date : 20 September, 2016 | MahaNMK.com

मुंबई मध्य रेल्वेमध्ये विविध पदांच्या ऐकून १६ जागा भरण्यासाठी पात्र उमेद्वांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ व २७ सप्टेंबर २०१६ आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

पदांवीषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Total : 16 जागा

  • स्टाफ नर्स – 12 जागा
  • फार्मासिस्ट – 01 जागा
  • रेडिओग्राफर – 03 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • स्टाफ नर्स – नर्सिंग आणि मिड वायफरी कोर्स किंवा B.Sc.(नर्सिंग)
  • फार्मासिस्ट – i) 12 वी उत्तीर्ण ii) फार्मसी डिप्लोमा
  • रेडिओग्राफर – i) 12 वी उत्तीर्ण ii) रेडियोग्राफी / एक्स-रे टेक्निशियन / रेडियोलॉजिकल सहायक कोर्स डिप्लोमा किंवा समतुल्य

वयाची अट : [ST /SC-05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट]

  • स्टाफ नर्स – 20 ते 40 वर्षे
  • फार्मासिस्ट – 20 ते 35 वर्षे
  • रेडिओग्राफर – 19 ते 33 वर्षे

मुलाखतीचा पत्ता : RECRUITMENT SECTION,Central Railway, Personnel Branch, Divisional Rly. Manager’s Office, 3rd Floor, Annex Building, Chhatrapati Shivaji Terminus, Mumbai – 400 001.

थेट मुलाखत : [ सकाळी 10 ते 01]

  • स्टाफ नर्स – 26 सप्टेंबर 2016
  • फार्मासिस्ट & रेडिओग्राफर – 27 सप्टेंबर 2016

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.