icon

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात [MAT] विविध पदांची भरती

Updated On : 6 July, 2020 | MahaNMK.comMAT MUMBAI RECRUITMENT 2020: MAT Stands For Maharashtra Administrative Tribunal, Mumbai. MAT Mumbai has new 11 vacancies for Librarian, Stenographer, Steno-typist Posts. Check The Complete Article For Detailed Information.

 

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) येथे विविध ११ पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ईमेल द्वारे अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

एकूण जागा : ११

ग्रंथपाल : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : (१) ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा   (२) ०२ वर्षे अनुभव 

लघुलेखक (उच्च श्रेणी) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : (१) १० वी उत्तीर्ण    (२) लघुलेखन १२० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (३) MS-CIT किंवा समतुल्य

लघुलेखक (निम्न श्रेणी) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : (१) १० वी उत्तीर्ण    (२) लघुलेखन १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (३) MS-CIT किंवा समतुल्य

लघुटंकलेखक : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : (१) १० वी उत्तीर्ण    (२) लघुलेखन ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. (३) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: २५ जुलै २०२० रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & औरंगाबाद 

परीक्षा शुल्क : नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 July, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
मुंबई रोजगार मेळावा [Mumbai Job Fair] २०२० - ३४६०+ जागा
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२०