![]()
Manorama Co-Op Bank Solapur has the following new vacancies and the official website is www.manoramabank.org. This page includes information about the Manorama Co-Op Bank Solapur Bharti 2021, Manorama Co-Op Bank Solapur Recruitment 2021, Manorama Co-Op Bank Solapur Recruitment 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
मनोरमा को ऑप बँक सोलापूर [Manorama Co-Op Bank Solapur] येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ०५ जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | सरव्यवस्थापक/ General Manager | ०२ |
| २ | व्यवस्थापक/ Manager | ०२ |
| ३ | अधिकारी आयटी विभाग/ Officer IT Section | ०१ |
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| १ | ०१) सी.ए. किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. किंवा एम.कॉम. व CAIIB/ सहकारी व्यवसाय व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा ०२) बँकिंगमधील मिडल अथवा सीनिअर मॅनेजमेंट स्तरावरील किमान २५ वर्षांचा अनुभव व डिजिटल बैंकिंगचा अनुभव आवश्यक. | ३५ ते ५५ वर्षे |
| २ | ०१) सी.ए. किंवा आय.सी.डब्ल्यू.ए. किंवा एम.कॉम. व CAIIB/ सहकारी व्यवसाय व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा ०२) बँकिंगमधील मिडल अथवा सीनिअर मॅनेजमेंट स्तरावरील -किमान २० वर्षांचा अनुभव व डिजिटल बँकिंगचा अनुभव आवश्यक. | ३५ ते ५५ वर्षे |
| ३ | ०१) डिजिटल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग ज्ञान एम कॉम+ आयटी पदवी ०२) बँकेच्या IT विभागातील किमान २० वर्षांचा अनुभव, बँकेमध्ये CBS इम्प्लिमेंटेशन करण्याचा अनुभव. | - |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.manoramabank.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.