मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी. ०२) ०३ वर्षाचा संबंधित कामाचा अनुभव. किंवा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.
सहा. कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Assistant Junior Engineer - Civil) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य विद्यापीठाची स्थापत्य पदवी किंवा पदविका. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १३,०००/- रुपये ते १७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मालेगाव (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स हॉल १ ला मजला, जुनी इमारत महानगरपालिका मुख्यालय, भुईकोट किल्यासमोर, रविवार वार्ड, मालेगाव.
Official Site : www.malegaoncorporation.org
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.