महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत बांधकाम व्यवस्थापन कक्षामध्ये[Tribal Development Department] विविध पदांच्या १२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
उपअभियंता - स्थापत्य (Deputy Engineer - Civil) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी परीक्षेत किमान ६०% गुण ०२) ५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक.
उपअभियंता - विद्युत (Deputy Engineer - Electrical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शासन मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी परीक्षेत किमान ६०% गुण ०२) ५ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक.
कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी किंवा पदवी परीक्षेत किमान ६०% गुण
कनिष्ठ अभियंता - विद्युत (Junior Engineer - Electrical) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त विद्युत अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी किंवा पदवी परीक्षेत किमान ६०% गुण
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ५७ जागा
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी किंवा पदवी परीक्षेत किमान ६०% गुण
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक, नागपूर (महाराष्ट्र)
Official Site : www.mahapwd.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.