महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ भरती 2023

Date : 12 December, 2023 | MahaNMK.com

icon

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023: Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal has the following new vacancies and the official website is www.marathivishwakosh.org. This page includes information about the Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti 2023, Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Recruitment 2023, and Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 12/12/23

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ [Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Mandal] मध्ये विविध पदांच्या 09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 09 जागा

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Bharti Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 संपादकीय सहायक / Editorial Assistant 04
2 ग्रंथालयीन सहायक / Library Assistant 03
3 शिपाई / Soldier 02

Eligibility Criteria For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) मराठी विषयातील पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असलेले; 02) मराठी मधील संपादकीय किंवा संशोधन कार्याचा किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले.
2 01) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणारे; 02) ग्रंथालय शास्त्रातील पदवी धारण केलेले; आणि 03) ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथपालाचे प्रमाणपत्र धारण केलेले;
3 उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील.

वयाची अट : 21 डिसेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 92,300/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.marathivishwakosh.org

How to Apply For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/mrmvnmsep23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.marathivishwakosh.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 06/04/23

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ [Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Mandal] मध्ये विविध पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 05 जागा

Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 विभाग संपादक / Section Editor 02
2 सह संपादक / Associate Editor 02
3 कला संपादक / Art Editor 01

Eligibility Criteria For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
1

मानव्यविद्या विभाग:

01) मान्यताप्राप्त भारतीय वा विदेशी विद्यापीठाची मानव्यविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. 02) विविध मानव्यविद्या शाखांतील वेगवेगळ्या विषयांतील संपादकीय संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. 03) स्वतंत्र संशोधनात्मक लेखन/संपादन वा वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य.

विज्ञान व तंत्रविद्या विभाग:

01) मान्यताप्राप्त भारतीय वा विदेशी विद्यापीठाची विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. 02) विविध विज्ञान व तंत्रविद्या शाखांतील संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ५ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. 03)  स्वतंत्र संशोधनात्मक लेखन/संपादन वा वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य

2

मानव्यविद्या विभाग:

01) मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठाची मानव्यविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. 02) विविध मानव्यविद्या शाखांतील वेगवेगळ्या विषयांतील संपादकीय संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान 03 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. 03) विविध मानव्यविद्या शाखांतील वेगवेगळ्या विषयांतील संपादकीय संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव.

विज्ञान व तंत्रविद्या विभाग:

01) मान्यताप्राप्त भारतीय वा विदेशी विद्यापीठाची विज्ञान व तंत्रविद्या शाखेतील पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण. 02) विविध विज्ञान व तंत्रविद्या शाखांतील संशोधनात्मक काम मराठीतून करण्याचा किमान ३ वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव. 03) स्वतंत्र संशोधनात्मक लेखन/संपादन वा वैचारिक ग्रंथलेखन असल्यास प्राधान्य

3 01) किमान एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण. 02) चित्रकलेतील शासनमान्य पदविका 03) रेखाचित्रे, छायाचित्रे व निर्देशक चित्राकृती तयार करण्यातील नैपुण्य. 04) मराठी व इंग्रजीचे उत्तम ज्ञान आवश्यक. अनुभव: 01) व्यावहारिक कलागृह किंवा प्रकाशन संस्थेतील किमान 05 वर्षांचा अनुभव. 02) पुर्ननिर्मितीसाठी निर्देशक कलाकृती तयार करणे. 03) वेगवेगळ्या मुद्रण पध्दतीचे लेआऊट करणे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 11,000/- रुपये ते 21,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई, सातारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, २ रा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई - 400025.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.marathivishwakosh.org

How to Apply For Maharashtra Rajya Marathi Vishwakosh Nirmiti Mandal Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.marathivishwakosh.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.