Maharashtra Police Vidhi Adhikari has the following new vacancies and the official website is www.mahapolice.gov.in. This page includes information about the Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2023, Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2023, and Maharashtra Police Vidhi Adhikari 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र [Special Inspector General of Police, Amravati Zone] अमरावती अंतर्गत विविध पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 28 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | विधी अधिकारी (गट ब) / Legal Officer (Group B) | 05 |
2 | विधी अधिकारी / Legal Officer | 23 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी गट “ब” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल. |
2 | 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल. |
वयाची अट : 60 वर्षापर्यंत.
शुल्क : 0/- रुपये [SC/ST - /- रुपये] शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 25,000/- रुपये + 3,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : अमरावती ग्रा., अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahapolice.gov.in
Expired Recruitments
विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र [Special Inspector General of Police, Nagpur Zone] नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 मे 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 23 जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | विधी अधिकारी (गट ब) / Legal Officer (Group B) | 04 |
2 | विधी अधिकारी / Legal Officer | 19 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
1 | 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी गट “ब” या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल. |
2 | 01) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायाद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) विधी अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी ईत्यादी बाबत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल 05) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. तसेच शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल. |
वयाची अट : 60 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 25,000/- रुपये + 3,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, भंडारा व वर्धा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, सदर पोलीस स्टेशन जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर. पीन कोड क्र. - 440001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahapolice.gov.in
पोलीस विभाग, अमरावती [Amravati Police Vidhi Adhikari] अंतर्गत विधी अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ०२ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | विधी अधिकारी / Legal Officer | ०२ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये + ५००/- रुपये.
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस भवन, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन्स, नागपूर येथील आवक शाखा, तळमजला.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.amravaticitypolice.gov.in
विशेष पोलीस महानिरीक्षक [Special Inspector General of Police, Nashik Zone] नाशिक परिक्षेत्र मध्ये विविध पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३४ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | विधी अधिकारी गट ब / Legal Officer Group B | ०५ |
२ | विधी अधिकारी / Legal Officer | २९ |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. ०२) वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. |
२ | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. ०२) वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थितीत तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेन पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल. |
वयाची अट : ०१ डिसेंबर २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये + प्रवास खर्च - ३०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर - ४१४००१.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahapolice.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IIFCL] इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड भरती 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२४
[BMC Bank] बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण जागा : 135
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२४
[AFCAT] भारतीय हवाई दल भरती 2024
एकूण जागा : 336
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
[Indian Coast Guard AC Bharti] भारतीय तटरक्षक दल भरती 2024
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२४
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.