महाराष्ट्र राज्य [Maharashtra Police] पोलीस मुख्यालय मुंबई येथे विविध पदांच्या ३० जागा

Date : 24 June, 2020 | MahaNMK.com

icon

Maharashtra Police Recruitments 2020: Director General of Police, Government Of Maharashtra, has new 30 vacancies for the post of Legal Officer (Group-B), Legal Officer. Last Date To Apply Is 30th June 2020 and the official website is www.mahapolice.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

महाराष्ट्र राज्य [Maharashtra Police] पोलीस मुख्यालय मुंबई येथे विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी वर्ग बी (Law Officer Grade B) : ०४ जागा

विधी सल्लागार (Law Officer) : २६ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्यातील पदवी व संनदधारक असेल. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. ०३) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील चांगले ज्ञान आवश्यक.

वयाची अट : ३० जून २०२० रोजी ६० वर्षापर्यंत

शुल्क : ५००/- रुपये 

वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये ते २८ ,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड - ४३१६०३.

Official Site : www.mahapolice.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.