अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) भरती 2023

Date : 6 October, 2023 | MahaNMK.com

icon

Maharashtra Highway Police Bharti 2023

Maharashtra Highway Police Bharti 2023: Maharashtra Highway Police has the following new vacancies and the official website is www.highwaypolice.maharashtra.gov.in. This page includes information about the Maharashtra Highway Police Bharti 2023, Maharashtra Highway Police Recruitment 2023, Maharashtra Highway Police 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 06/10/23

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) [Maharashtra Highway Police, Mumbai] मुंबई येथे विधी अधिकारी गट “अ” पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

Maharashtra Highway Police Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
विधी अधिकारी गट “अ”/ Legal Officer Grade “A” 01) उमेदवार मान्यताप्राप्त विदयापीठाचा कायदयाचा पदवीधर असावा व तो सनद धारक असेल. 02) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत तसेच उच्च न्यायालयातील प्रकरणे, प्रतिज्ञापत्रे इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. 03) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे उत्तम ज्ञान असेल. 04) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायदयाविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायदयाचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल. 05)  किमान 07 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 01

Eligibility Criteria For Maharashtra Highway Police Recruitment 2023 

वयाची अट : 03 ऑक्टोबर 2023 रोजी 62 वर्षापर्यंत

शुल्क : 200/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. 6 वा मजला, मोती महल, 195- जमशेदजी टाटा रोड, CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल, चर्चगेट, मुंबई - 400020.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.highwaypolice.maharashtra.gov.in

How to Apply For Maharashtra Highway Police Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 12 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.highwaypolice.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: १५/०३/२२

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) [Maharashtra Highway Police, Mumbai] मुंबई येथे विधी अधिकारी गट “अ” पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Maharashtra Highway Police Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी गट “अ”/ Legal Officer Grade “A” ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विदयापीठाचा कायदयाचा पदवीधर असावा व तो सनद धारक असेल. ०२) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत तसेच उच्च न्यायालयातील प्रकरणे, प्रतिज्ञापत्रे इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०३) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे उत्तम ज्ञान असेल. ०४) जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायदयाविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायदयाचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल. ०५)  किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. ०१

Eligibility Criteria For Maharashtra Highway Police

वयाची अट : २५ मार्च २०२२ रोजी ६२ वर्षापर्यंत.

शुल्क : २००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. ६ वा मजला, मोती महल, १९५- जमशेदजी टाटा रोड, CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल, चर्चगेट, मुंबई - ४०००२०.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.highwaypolice.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.