महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड [The Maharashtra State Co-Operative Marketing Federation Limited, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टेट बिझिनेस डेव्हलपमेंट अॅण्ड मार्केटिंग मॅनेजर (State Business Development & Marketing Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA or Equivalent with 5 Years Experience
वयाची अट : २८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
फूड टेक स्पेशलिस्ट (Food Tech Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.E/M.Tech with 5 Years Experience
वयाची अट : २८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
उप अभियंता (Deputy Engineer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : BE in Civil with 5 Years Experience Retired Officer
वयाची अट : २८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : BE in Civil with 3 Years Experience Diploma (Civil) with 5 Years Experience Retired Officer
वयाची अट : २८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय विकास आणि अधिकृत अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन संघ लिमिटेड, कानमूर हाऊस, मस्जिद बंदर स्टेशन पश्चिम, नारशी नाथा सेंट, चिंचबंदर, मांडवी, मुंबई, महाराष्ट्र - ४००००९.
Official Site : www.mahamarkfed.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 3265 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 3265
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[RITES Bharti 2025] RITES लिमिटेड मध्ये 550 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 550
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
[UPSC CDS Bharti 2026] UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2026
एकूण जागा : 451
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
[Ordnance Factory Bhandara] भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025
एकूण जागा : 50
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[Bombay High Court Bharti 2025] मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 2339
अंतिम दिनांक : ०५ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.