जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था [Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) Nagpur] नागपूर येथे ई-निविदा सल्लागार पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ई-निविदा सल्लागार (E-Tender Consultan)
शैक्षणिक पात्रता : ०१) कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (किमान ६०% गुणांसह) ०२) उमेदवाराकडे शासकिय / निमशासकीय / स्वायत्त संस्था यांच्या आस्थापनेवरील ई-निविदा प्रक्रियेबाबत अनुभव असल्या बाबतचा पुरावा.
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महात्मा ज्योतिबा फुले संसाधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा माळा, ए-विंग शासकीय औद्योगिक संस्था , समोर दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंदपेठ नागपूर - ४४००२२.
Official Site : www.mahajyoti.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.