महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण [MEDA] पुणे येथे जनरल मॅनेजर पदांच्या ०२ जागा

Date : 27 August, 2019 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण [Maharashtra Energy Development Agency, Pune] पुणे येथे जनरल मॅनेजर पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जनरल मॅनेजर (General Manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीसह एनव्हिएरमेंट/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी आणि अपारंपरिक आणि नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोत इ. पदव्यूत्तर पदवी/ पीएच.डी. पदवी असणाऱ्यास प्राधान्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : २६ ऑगस्ट २०१९ रोजी ४५ वर्षे

शुल्क : ७०८/- रुपये [राखीव प्रवर्ग : ३५४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १६,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Office of the Director General MEDA, 2nd Floor, MHADA Commercial Complex, Opp. Tridal Nagar, Yerwada, Pune-411 006.

Official Site : www.mahaurja.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.